सर्व मराठी जनांना आपल्या मातृभाषेतून विविध विषयांची माहिती मिळावी म्हणून हा खटाटोप.

बुधवार, १५ नोव्हेंबर, २०१७

ओळख विश्वाची - Space & Astronomy in Marathi

ओळख विश्वाची हे अप्लिकेशन म्हणजे आपल्याला आपल्या विश्वाची माहिती मराठीतुन उपलब्ध व्हावी म्हणुन केलेला खटाटोप आहे.

सूर्यमाला, सूर्यमालेतील सर्व ग्रह, तारे आणि इतर काही गोष्टींची माहिती मराठी मध्ये आहे. सर्व वयोगटातील मराठी व्यक्तींना विचारात घेऊन ओळख विश्वाची हे अप्लिकेशन बनवण्यात आले आहे.

अप्लिकेशन मध्ये अजून सुधारणा करावयाची असल्यास कृपया आपल्या सूचना bharankar.kk@gmail.com वर कळवाव्यात.


Get it on Google Play


    

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा